principal.llc@gmail.com

022-22-23548240

Marathi Vangamay Mandal

Home / Marathi Vangamay Mandal

Name of Committee : मराठी वाङ्मय मंडळ

लाला लजपतराय महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळ हे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचा अभिमान निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे. हे मंडळ नाट्यस्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कथा-कविता लेखन, वाचन कार्यशाळा, साहित्य संमेलने अशा विविध उपक्रमांचे आयोजन करते. या मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठी साहित्य, कला आणि सांस्कृतिक वारसा समजून घेण्याची संधी मिळते. मराठी वाङ्मय मंडळ हे महाविद्यालयातील एक सृजनशील आणि प्रेरणादायी व्यासपीठ आहे.

  • मराठी भाषेची गोडी व अभिरुची वाढवणे
  • विद्यार्थ्यांमध्ये भाषिक, सर्जनशील व सांस्कृतिक कौशल्यांना वाव देणे.
  • साहित्यिक विचारांची देवाणघेवाण व अभिव्यक्तीस प्रोत्साहन देणे.
  • नवोदित लेखक, कवी, वक्ते, रंगकर्मी यांना व्यासपीठ देणे
  • मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राचा इतिहास या विषयी विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करणे.
Sr. No.Name of the PersonDesignation
1श्री दर्शन लक्ष्मण पागधरेसमन्वयक
2डॉ. अशोक वसंत महाडिकसदस्य
3डॉ. वैदेही कामतसदस्य
Scroll to Top